Posted by वृत्तभारती
Sunday, December 10th, 2023
– अर्थव्यवस्थेतील तेजीचा परिणाम, नवी दिल्ली, (१० डिसेंबर) – देशातील वीज वापरात वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलने ही वाढ नऊ टक्के आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील विजेचा एकूण वापर १०९९.९० अब्ज युनिट्स झाला. मागील वर्षी समान कालावधीत १०१०.२० अब्ज युनिट्स विजेचा वापर झाला होता. २०२१-२२ मध्ये एप्रिल-नोव्हेंबर कालावधीत ऊर्जेचा एकूण वापर ९१६ अब्ज युनिट्स विजेचा वापर झाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या दरम्यान एकूण ऊर्जा वापर १५०४.२६ अब्ज...
10 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – भारतीय अर्थव्यवस्थेने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ४० लाख डॉलर्सवर अर्थात् चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी भारतीय अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम स्थानावर आहे, तर चीन दुसर्या, जपान तिसर्या आणि जर्मनी चौथ्या स्थानावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, भारत पुढील चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत जगातील...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 8th, 2023
नवी दिल्ली, (०८ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील दमोह येथे निवडणूक रॅली काढली आणि केंद्र सरकारच्या उद्दिष्टे आणि विकास कार्यक्रमांबद्दल लोकांना सांगितले. भूमीपासून अंतराळापर्यंत सर्वत्र भारताचे कौतुक होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनाही धारेवर धरले. २०१४ नंतर भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आणि २०० वर्षे देशावर राज्य करणार्या ब्रिटनला मागे टाकले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी माझ्या तिसर्या कार्यकाळात देशाच्या...
8 Nov 2023 / No Comment / Read More »