Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
– अश्विनी वैष्णव यांचा विश्वास, नवी दिल्ली, (०४ मार्च) – देशात नवीन उत्पादन प्रकल्प उभारून तैवान, दक्षिण कोरिया आणि चीनचा दबदबा संपुष्टात आणण्यासाठी उत्पादकांना १० अब्ज डॉलर्सची प्रोत्साहन योजना जाहीर केली. या माध्यमातून भारत पुढील पाच वर्षांत सेमीकंडक्टर उत्पादनात उच्च पातळी गाठेल, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. भारताने उत्कृष्टपणे तयार केलेली धोरणे उत्पादकांना नवीन फॅब (सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट) स्थापन करण्यास आणि संबंधित क्षेत्रांमध्ये...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून होणार पदार्पण, नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची आणखी एक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. पण हा प्रवेश टेस्लामार्फत नसून सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून होणार आहे. स्टारलिंकला लवकरच नियामक मान्यता मिळणार असल्याचे मानले जात आहे. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परवाना मिळताच कंपनी भारतात काम सुरू करेल. स्टारलिंकच्या आगमनाने दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातील...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– बैठकीत नियमन मसुदा तयार करण्याचा निर्णय, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ’डीपफेक्स’च्या मुद्द्यावर आज म्हणजेच गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार डीपफेकच्या मुद्द्यावर सतर्क आहे आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत नियमन मसुदा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच अनेक बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करणारे अनेक...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
– आयटी हार्डवेअर क्षेत्रातील २७ उत्पादक कंपन्यांना मान्यता, नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – मोबाईल फोन निर्मितीसाठीच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अर्थात उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेच्या यशस्वीतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ मे २०२३ रोजी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या हार्डवेअर क्षेत्रासाठीच्या पीएलआय योजना- २.० ला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल इन वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर ( निर्मितीत उपयोगात येणारे अतिसुक्ष्म भाग) उपकरणे इत्यादी...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – आयटी हार्डवेअर क्षेत्रात लवकरच नव्या नोकर्या निर्माण होऊ शकतात. आयटी क्षेत्रातील दिग्गज डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन आदी २७ कंपन्यांना सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. पीएलआय आयटी हार्डवेअर योजनेद्वारे एकूण २७ कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास ९५ टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– विरोधकांच्या फोन हॅकिंगच्या आरोपांवर केंद्राचा पलटवार, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर केलेल्या हेरगिरीच्या आरोपांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उत्तर दिले. जेव्हा विरोधकांकडे मुद्दा नसतो तेव्हा ते हेरगिरीचा आरोप करू लागतात, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, मात्र काही लोकांना टीका करण्याची सवय लागली आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अनेक प्रसंगी या नेत्यांनी...
31 Oct 2023 / No Comment / Read More »