किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल– सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून होणार पदार्पण,
नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची आणखी एक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. पण हा प्रवेश टेस्लामार्फत नसून सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून होणार आहे. स्टारलिंकला लवकरच नियामक मान्यता मिळणार असल्याचे मानले जात आहे. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परवाना मिळताच कंपनी भारतात काम सुरू करेल.
स्टारलिंकच्या आगमनाने दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीची स्थिती सुधारू शकते. एलन मस्कची स्टारलिंक आपल्या शेअरहोल्डिंग पॅटर्नची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागासमोर देणार आहे. यानंतर त्यांच्या कंपनीला दूरसंचार विभागाकडून ऑपरेटिंग प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर दूरसंचार विभागाकडून दूरसंचार सचिव नीरज मित्तल आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले जाईल. मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर, सॅटेलाईट कम्युनिकेशन्स मंडळाद्वारे स्टारलिंकला एक मान्यता पत्र जारी केले जाईल. स्टारलिंकने २०२२ मध्ये सॅटेलाइट सर्व्हिसेसद्वारे ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन्ससाठी अर्ज केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर वनवेब आणि रिलायन्स जिओनंतर हा परवाना मिळवणारी ती तिसरी कंपनी ठरेल.