Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून होणार पदार्पण, नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची आणखी एक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. पण हा प्रवेश टेस्लामार्फत नसून सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून होणार आहे. स्टारलिंकला लवकरच नियामक मान्यता मिळणार असल्याचे मानले जात आहे. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परवाना मिळताच कंपनी भारतात काम सुरू करेल. स्टारलिंकच्या आगमनाने दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातील...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– युनोत भारताच्या स्थायी सदस्यत्वाची एलन मस्क यांनी केली भारताची वकिली, वॉशिंग्टन, (२३ जानेवारी) – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाची वकिली केली आहे. जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्रात काही मुद्यांवर बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चितच स्थान मिळायला हवे, असे...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– मस्क यांचा झुकरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव न्यू यॉर्क, (०४ नोव्हेंबर) – उद्योगपती एलन मस्क नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आले आहेत. याआधी मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे नाव आणि आयकॉन बदलून एक्स केले. त्याबरोबरच ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी पैसे घेणे सुरू केले. आता मस्क यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती ‘द बेलीलॉन बी’ने यावर एक पोस्ट टाकून...
4 Nov 2023 / No Comment / Read More »