किमान तापमान : 28.48° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.34°से. - 30.57°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– मस्क यांचा झुकरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव
न्यू यॉर्क, (०४ नोव्हेंबर) – उद्योगपती एलन मस्क नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आले आहेत. याआधी मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे नाव आणि आयकॉन बदलून एक्स केले. त्याबरोबरच ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी पैसे घेणे सुरू केले. आता मस्क यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती ‘द बेलीलॉन बी’ने यावर एक पोस्ट टाकून लिहिली आहे. यानंतर समाज माध्यमावंरही या विषयी चर्चा रंगली आहे.
एलन मस्क यांनी मार्क झुकरबर्ग यांना फेसबुकचे नाव बदलण्यासाठी पैशांची ऑफर दिली आहे. ‘द बेबीलॉन बी’ पोस्टने लिहिले की, फेसबुकचे नाव बदलण्यासाठी एक अब्ज डॉलर्सची ऑफर दिली आहे. या पोस्टला एलन मस्क यांनी उत्तर देत म्हटले की, आणखी ही चांगली नावे असू शकतात. मस्क यांनी मेटाला पहिल्यांदाच प्रस्ताव दिलेला नाही. याआधी मार्क झुकरबर्ग यांना केज फाईटची ऑफर दिली होती. पण, मेटाच्या टेक्स्ट बेस्ट प्लॅटफॉर्म थेड्स लॉन्च केल्यानंतर एलन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्या शीतयुद्ध सुरू झाले आहे.