|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.5° से.

कमाल तापमान : 28.83° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.83° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.71°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.15°से. - 29.76°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.65°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.1°से. - 31.17°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.59°से. - 30.7°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.71°से. - 30.37°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

पोलिसांनी मेटाकडे मागितली फेसबुक पेज-खात्यांची माहिती

पोलिसांनी मेटाकडे मागितली फेसबुक पेज-खात्यांची माहिती– संसदेतील सुरक्षा भंग प्रकरण, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेची सुरक्षा भेदण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींच्या डिलिट केलेल्या खात्यांची तसेच भगतसिंह फॅन क्लब या फेसबुक पेजची माहिती देण्यात यावी, असे पत्र दिल्ली पोलिसांनी मेटाला पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फेसबुक पेजवरच सर्व आरोपींची ओळख झाली होती. ३१ डिसेंबरला झालेल्या प्रकारासाठी कुणी आर्थिक मदत केली का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी सहाही आरोपींच्या बंँक खात्यांचे तपशील मिळवले आहेत. दिल्ली पोलिसांच्या...18 Dec 2023 / No Comment / Read More »

खोटी माहिती तसेच डीपफेकबाबतचे व्हिडीओ २४ तासांत हटवा

खोटी माहिती तसेच डीपफेकबाबतचे व्हिडीओ २४ तासांत हटवा– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा, – कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी...23 Nov 2023 / No Comment / Read More »

एलन मस्क यांचा फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव

एलन मस्क यांचा फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव– मस्क यांचा झुकरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव न्यू यॉर्क, (०४ नोव्हेंबर) – उद्योगपती एलन मस्क नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आले आहेत. याआधी मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे नाव आणि आयकॉन बदलून एक्स केले. त्याबरोबरच ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी पैसे घेणे सुरू केले. आता मस्क यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती ‘द बेलीलॉन बी’ने यावर एक पोस्ट टाकून...4 Nov 2023 / No Comment / Read More »