Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
रोम, (२४ डिसेंबर) – इटलीत कायद्याने बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती दाखविल्याबद्दल सोशल मीडिया कंपनी फेसबुकला ५३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. इन्स्टाग्रामवही दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटर एजीकॉमच्या मते, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल आणि खात्यांद्वारे जुगाराच्या जाहिराती दाखवल्या जात होत्या. याशिवाय, कंपनी अशा सामग्रीचा प्रचार करीत होती, ज्यात जुगार किंवा गेममध्ये रोख बक्षिसे दिली जात होती. यानंतर, एजीकॉमने शुक‘वारी कंपनीला ५.८५ दशलक्ष युरो (६.४५ दशलक्ष डॉलर्स) दंड ठोठावला...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा, – कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– मस्क यांचा झुकरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव न्यू यॉर्क, (०४ नोव्हेंबर) – उद्योगपती एलन मस्क नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहत आले आहेत. याआधी मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे नाव आणि आयकॉन बदलून एक्स केले. त्याबरोबरच ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी पैसे घेणे सुरू केले. आता मस्क यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना एक अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात फेसबुकचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती ‘द बेलीलॉन बी’ने यावर एक पोस्ट टाकून...
4 Nov 2023 / No Comment / Read More »