किमान तापमान : 28.64° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.59 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशरोम, (२४ डिसेंबर) – इटलीत कायद्याने बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती दाखविल्याबद्दल सोशल मीडिया कंपनी फेसबुकला ५३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. इन्स्टाग्रामवही दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटर एजीकॉमच्या मते, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल आणि खात्यांद्वारे जुगाराच्या जाहिराती दाखवल्या जात होत्या.
याशिवाय, कंपनी अशा सामग्रीचा प्रचार करीत होती, ज्यात जुगार किंवा गेममध्ये रोख बक्षिसे दिली जात होती. यानंतर, एजीकॉमने शुक‘वारी कंपनीला ५.८५ दशलक्ष युरो (६.४५ दशलक्ष डॉलर्स) दंड ठोठावला अशा जाहिराती दाखविल्याबद्दल एजीकॉमने अनेक कंपन्यांना ९ लाख युरोचा दंड ठोठावला होता. दरम्यान, जगातील सर्वांत मोठी टेक कंपनी गुगलला अमेरिकन न्यायालयाने सुमारे ७०० दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. कंपनीवर अँड्रॉईड प्ले स्टोअरचा गैरवापर करून वापरकर्त्यांकडून जास्त पैसे वसूल केल्याचा आरोप होता.