Posted by वृत्तभारती
Wednesday, December 27th, 2023
– शाह-नड्डा बैठकीत नवीन कोअर कमिटीची स्थापना, कोलकाता, (२६ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने २०२२ मध्ये स्थापन केलेली २४ सदस्यांची कोअर कमिटी रद्द केली आहे. त्यांच्या जागी १४ सदस्यांची नवी कोअर कमिटी आणि १५ सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही नव्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि...
27 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
– भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही केली पूजा, कोलकाता, (२६ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकदिवसीय दौर्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी शहरातील कालीघाट मंदिरात पूजा केली. दौर्याची सुरुवात करताना त्यांनी मध्य कोलकाता येथील गुरुद्वारा बारा शीख संगत आणि मु‘यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानापासून नजीक असलेल्या दक्षिण कोलकाता येथील कालीघाट मंदिराला भेट दिली. राज्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि जागावाटप निश्चित करण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक या समितीचे निमंत्रक असतील. या समितीमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचाही समावेश आहे. विरोधी आघाडी ’भारत’ची बैठक सुरू होण्याच्या काही...
19 Dec 2023 / No Comment / Read More »