किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.05° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.05° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही केली पूजा,
कोलकाता, (२६ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकदिवसीय दौर्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी शहरातील कालीघाट मंदिरात पूजा केली. दौर्याची सुरुवात करताना त्यांनी मध्य कोलकाता येथील गुरुद्वारा बारा शीख संगत आणि मु‘यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानापासून नजीक असलेल्या दक्षिण कोलकाता येथील कालीघाट मंदिराला भेट दिली.
राज्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, दोघांनी गुरुद्वारात आणि कालीघाट मंदिरात पूजा केली. संध्याकाळी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी दुपारी अनेक संघटनात्मक बैठका घेतल्या. त्यात त्यांनी संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम बंगालमधील संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी शाह आणि नड्डा यांचा शहराचा दौरा होता.