|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.87° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.82°से. - 30.57°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.82°से. - 30.41°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.75°से. - 30.46°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.9°से. - 31.02°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

27.09°से. - 30.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.49°से. - 30.08°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची मागितली माहिती

खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची मागितली माहितीपुणे, (१६ जुलै) – डॉ. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची अहमदनगरचे जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्राला अहवाल सादर करणार आहे. त्यासाठी खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली. इतेकच नव्हे, तर खेडकर दाम्पत्याने भरलेल्या आयकराची माहितीही मागवली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पूजा खेडकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणार्या उत्पन्नाची माहितीदेखील मागवली आहे. वादग्रस्त पूजा खेडकरच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून...18 Jul 2024 / No Comment / Read More »

आयकर विभागाने काँग्रेसला ठोठावला २१० कोटी रुपयांचा दंड

आयकर विभागाने काँग्रेसला ठोठावला २१० कोटी रुपयांचा दंडनवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – आयकर विभागाने काँग्रेसची चार बँक खाती गोठवत २१० कोटी रुपयांच्या दंड ठोठावला. नंतर आयकर विभागाच्या लवादाने गोठवलेले चार खाती मोकळी केली. काँग्रेसची बँक खाती आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी गोठवली होती. गुरुवारी सायंकाळी युवक काँग्रेसचे बँक खातेही गोठवण्यात आले. काँग्रेसने काही जणांचे पैसे देण्यासाठी त्यांना धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश न वटल्यामुळे काँग्रेसने बँकेत चौकशी केली असता, त्यांना आपली खाती आयकर विभागाने गोठवली असल्याचे समजले....18 Feb 2024 / No Comment / Read More »

तृणमूल कॉंग्रेस आमदार बायरन बिस्वास यांच्या घरावर आयकर छापे

तृणमूल कॉंग्रेस आमदार बायरन बिस्वास यांच्या घरावर आयकर छापेकोलकाता, (२१ डिसेंबर) – आयकर विभागाने तृणमूल कॉंग्रेसचे आमदार बायरन बिस्वास यांच्या घरावर छापा टाकून सुमारे ७० लाख रुपये जप्त केले, असे आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने गुरुवारी सांगितले. आमदार विश्वास यांच्यावर कर चुकवेगिरीचा आरोप आहे. त्या पृष्ठभूमीवर आयकर विभागाने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी छापा टाकला. सुमारे १९ तासांनंतर रात्री उशिरा आयकर विभागाचे तपासकार्य संपले, असेही त्यांनी सांगितले. आम्ही बिस्वास यांच्या निवासस्थानावर छापे मारताना...22 Dec 2023 / No Comment / Read More »

काँग्रेसचा पैसा नाही, पैसा कुटुंबातील सदस्यांचा

काँग्रेसचा पैसा नाही, पैसा कुटुंबातील सदस्यांचा– छाप्यानंतर पहिल्यांदाच धीरज साहू कॅमेर्‍यासमोर आला, नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – ६ डिसेंबर रोजी आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यानंतर रोकडने भरलेल्या १७६ पोती जप्त करण्यात आल्या. सुमारे ४० नोटा मोजण्याचे यंत्र पाच दिवस ही रोकड मोजत राहिले. मोजणीनंतर काँग्रेस खासदाराच्या घरातून ३५३ कोटी रुपये वसूल झाल्याचे समोर आले. या छाप्यानंतर पहिल्यांदाच धीरज साहू आता कॅमेर्‍यासमोर आला आहे. हे पैसे कोणाचे आहेत हे...16 Dec 2023 / No Comment / Read More »

प्रत्यक्ष कराचे भारतीय महसुल प्रणालीत मोठे योगदान

प्रत्यक्ष कराचे भारतीय महसुल प्रणालीत मोठे योगदाननागपूर, (१७ नोव्हेंबर) – महसूल संकलनाशिवाय आपला सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य नाही. प्रत्यक्ष कर हे भारतीय महसुल प्रणालीमध्ये सर्वात मोठे योगदान करत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नागपूरमध्ये केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या ७७ व्या तुकडीमधील ९० अधिकार्‍यांच्या तसेच रॉयल भूतान सेवेतील ०२ अधिकार्‍यांच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन आज राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी...17 Nov 2023 / No Comment / Read More »