Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९ आणि १० फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन, – विविध पक्षांतील नेत्यांना भाजपात घेण्यासाठी समिती, नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या रामललाच्या मंदिरात २२ जानेवारीला होणार्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने भाजपातर्फे राजधानी दिल्लीत आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत...
2 Jan 2024 / No Comment / Read More »