Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
मुंबई, (२६ नोव्हेंबर) – २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट कांताराने प्रत्येक सिनेमा चाहत्यांची मनं जिंकली. एकीकडे या चित्रपटाला समीक्षकांनी खूप पसंती दिली, तर दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळाल्या आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. स्मॉल बजेट कांताराने भरपूर कमाई केली. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसर्या भागासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत ’कांतारा चॅप्टर वन’च्या फर्स्ट लूकची माहिती समोर आली आहे. कांटारा चॅप्टर वनचा फर्स्ट लूक...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
– राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन, नंदुरबार, (१६ नोव्हेंबर) – इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोलीभाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोलीभाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोलीभाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. नंदुरबार येथे बुधवारी राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ....
16 Nov 2023 / No Comment / Read More »