Posted by वृत्तभारती
Thursday, December 28th, 2023
नवी दिल्ली, (२७ डिसेंबर) – केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग आणि लोन अॅपवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फसव्या कर्ज देणार्या अॅप्सच्या जाहिराती सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरमवर टाकू नयेत, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या सूचनेवरून स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडिया सेलिब्रिटींना यापुढे बेकायदेशीर बेटिंग आणि लोन अॅप्सची जाहिरात करता येणार नाही....
28 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राची शिफारस, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – आर्थिक गुन्ह्यांशी निगडीत संघटित बेकायदेशीर गुंतवणूक आणि नेमून दिलेल्या कार्यावर आधारित अर्धवेळ नोकरी देण्यात गुंतलेल्या १०० पेक्षा जास्त संकेतस्थळांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही संकेतस्थळे विदेशातील लोकांकडून चालवली जात होती आणि अर्धवेळ नोकरीच्या शोधात असलेले तरुण, सेवानिवृत्त, महिला आणि बेरोजगारांना लक्ष्य करायचे, असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचा भाग असलेल्या भारतीय सायबर गुन्हे...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– विरोधकांच्या फोन हॅकिंगच्या आरोपांवर केंद्राचा पलटवार, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर केलेल्या हेरगिरीच्या आरोपांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उत्तर दिले. जेव्हा विरोधकांकडे मुद्दा नसतो तेव्हा ते हेरगिरीचा आरोप करू लागतात, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, मात्र काही लोकांना टीका करण्याची सवय लागली आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अनेक प्रसंगी या नेत्यांनी...
31 Oct 2023 / No Comment / Read More »