Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
बंगळुरू, (१० नोव्हेंबर) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये भाजपा खासदार तेजस्वी सूर्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या भेटीने खळबळ उडाली आहे. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कर्नाटकात ‘खेला’ होणार आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. या वर्षीच कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. मात्र, कर्नाटकातील...
11 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
– जदएसने दिले समर्थनाचे आश्वासन, – शिवकुमार म्हणाले; मला घाई नाही, बंगळुरू, (०५ नोव्हेंबर) – कर्नाटकचे सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जदएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांची ‘ऑफर’ नाकारली आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी ही ‘ऑफर’ दिली होती व आपल्या आमदारांचे त्यासाठी समर्थन देण्याचे म्हटले होते. त्यावर शिवकुमार म्हणाले- आम्ही एकत्र लढलो. आम्हाला सुशासन द्यावे लागेल. मला मुख्यमंत्रिपदाची घाई नाही. मी कोणाकडेही किंवा पक्षाच्या नेतृत्वाकडे याची...
6 Nov 2023 / No Comment / Read More »