Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
नवी दिल्ली, (१९ जानेवारी) – तेलुगू चित्रपट ’हनुमान’ चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या अवघ्या ६ दिवसांत या चित्रपटाने ८० कोटींचा व्यवसाय केला. कमी बजेट असूनही, निर्माते चित्रपटाच्या वीएफएक्स आणि सीजीआईसाठी चर्चा करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरही ’हनुमान’च्या जादूपासून अस्पर्श राहू शकले नाहीत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हनुमानमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी मुख्य अभिनेता तेजा सज्जाची भेट घेतली आणि थेट कौतुक केले. ’हनुमान’ अभिनेता तेजा सज्जाने...
19 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने देशाला दिलेल्या जखमांचा इतिहास साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्ष यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. नेहरूंनी केलेल्या चुकांचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहेत, असे अनुराग ठाकूर यांनी आज येथे एका कार्यक्रमात सांगितले. अनुराग ठाकूर म्हणाले की, सरदार पटेलांनी ५५३ हून अधिक संस्थानांचा समावेश...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्ला, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – स्वतःच्या पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी काँग्रेसने भारतीय संस्कृती आणि अस्मितेचा अपमान करण्याचा डाव काँग्रेसने रचला असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी उत्तर-दक्षिण विभाजनाच्या केलेल्या वक्तव्यावरून केला. या मुद्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मौन का धारण केले आहे तसेच उत्तर-दक्षिण भारताची विभागणी, उत्तर भारताला गौमूत्र राज्य संबोधणे आणि सनातन धर्म तसेच देवतांवर झालेल्या अभद्र...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने ८१ कोटी जनतेसाठी मोठी बातमी दिली आहे. सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ जानेवारी २०२४ पासून आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लोकांना दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६व्या वित्त आयोगाच्या काही अटींना हिरवा कंदील देण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – एकीकडे टीम इंडियाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलचे तिकीट बुक केले आहे. तर या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत ७ विकेट्स घेतल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शमीच्या दमदार गोलंदाजीचे कौतुक केले आहे. शमीच्या या अप्रतिम पराक्रमावर पीएम मोदी ट्विटरवर म्हणाले, आजची उपांत्य फेरी अधिक खास बनली ती चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे. मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात...
16 Nov 2023 / No Comment / Read More »