Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचतील, जिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 14th, 2023
– १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयला चिंता, नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – देशातील तीनपैकी एक राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांचे कर्ज सकल राज्य उत्पादनाच्या (जीएसडीपी) ३५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. राजस्थान, पंजाब, बिहार, अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि नागालँड ही राज्ये आहेत. आरबीआयने आपल्या अलीकडील वार्षिक...
14 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 12th, 2023
– मंदिर दोन महिन्यांपासून यात्रेसाठी खुले, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – सबरीमला मंदिर हे केरळमधील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर दोन महिन्यांपासून यात्रेसाठी खुले करण्यात आले आहे. केरळच्या या मंदिरात यात्रेकरूंची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रचंड गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी २० तासांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत आहे. याच क्रमात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या तामिळनाडूतील एका ११ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी या मंदिरात योग्य...
12 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
पुणे, (१४ नोव्हेंबर) – राज्यासह देशात गुलाबी थंडीला चाहूल लागली असली तरी, मधेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यासह देशभरातवरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत. हवामान खात्यानुसार, आगामी २४ तासात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल,...
14 Nov 2023 / No Comment / Read More »