Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– मोदी सरकारची महत्वपूर्ण घोषणा, – केंद्र सरकारची अधिसूचना जारी, नवी दिल्ली, (११ मार्च) – केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून सीएएची (नागरिकत्व सुधारणा कायदा/ सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट) अधिसूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करण्यात आला आहे. मोदी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींची...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 24th, 2024
– गृह मंत्रालयाने केली अधिसूचना जारी, नवी दिल्ली, (२४ फेब्रुवारी) – देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी १ जुलैपासून तीन नवीन कायदे लागू होणार आहेत. हे तीन कायदे म्हणजे भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा. या तिन्ही कायद्यांना गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी संसदेने मंजुरी दिली होती. त्यानंतर २५ डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्याला मान्यता दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने तीन अधिसूचना जारी केल्या आहेत....
24 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
कोलकाता, (२९ जानेवारी) – केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी येत्या सात दिवसांत देशात नागरिक सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याचा दावा केला आहे. दक्षिण २४ परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले. शंतनू ठाकूर यांनी लेखी हमीही दिली आहे. माध्यमांशी बोलताना शंतनू ठाकूर म्हणाले, ’धार्मिक, सामाजिक आणि धोरणाचा विचार करूनच सीएए लागू केला जाईल. सीएए च्या अचानक अंमलबजावणीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता गृह मंत्रालयाने हा...
31 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
– गृह मंत्रालयाची मंजुरी, अयोध्या, (१० जानेवारी) – येत्या २२ जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. सर्वत्र राममय वातावरण आहे. मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर येथे देशविदेशातून अनेक भाविक रामललाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालायने अयोध्या आणि नवीन महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविली आहे. सीआयएसएफचे १५० हून अधिक सशस्त्र सुरक्षा कमांडो अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. अधिकृत...
10 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – वर्ष २०२३ साठी चार विशेष मोहिमांसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्पेशल ऑपरेशन मेडल घोषित करण्यात आले आहे. २०१८ मध्ये स्थापन या पदकाचा उद्देश उच्च स्तरीय योजनांच्या माध्यमातून संचालित मोहिमांची दखल घेणे हा आहे. यामध्ये देश/राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षेसाठी उच्च दर्जाचे नियोजन आवश्यक असते आणि समाजातील मोठ्या घटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाच्या आहेत. दहशतवादविरोधी, सीमेवरील कारवाई, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचाव कार्य यासारख्या क्षेत्रात विशेष मोहिमांसाठी...
1 Nov 2023 / No Comment / Read More »