किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.05° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – वर्ष २०२३ साठी चार विशेष मोहिमांसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचे स्पेशल ऑपरेशन मेडल घोषित करण्यात आले आहे. २०१८ मध्ये स्थापन या पदकाचा उद्देश उच्च स्तरीय योजनांच्या माध्यमातून संचालित मोहिमांची दखल घेणे हा आहे. यामध्ये देश/राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षेसाठी उच्च दर्जाचे नियोजन आवश्यक असते आणि समाजातील मोठ्या घटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाच्या आहेत. दहशतवादविरोधी, सीमेवरील कारवाई, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचाव कार्य यासारख्या क्षेत्रात विशेष मोहिमांसाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला याची घोषणा केली जाते. राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केल्या जाणार्या या पदकांसाठी साधारणपणे एका वर्षात ३ विशेष मोहिमा तर असाधारण परिस्थितीत ५ विशेष मोहिमा विचारात घेतल्या जातात.
Short URL : https://vrittabharati.in/?p=57196