Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
– श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२६ डिसेंबर) – रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेले भव्य राम मंदिर हा स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील अभूतपूर्व असा दैवी चमत्कार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. येथे उभारण्यात येत असलेल्या राममंदिरात २२ जानेवारीला रामललाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या पृष्ठभूमीवर देशभरातून बोलावण्यात आलेल्या पत्रकारांना रामजन्मभूमीवरील मंदिरांचे बांधकाम दाखवण्यात आले. त्यावेळी...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
– ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी दिली माहिती, अयोध्या, (१८ डिसेंबर) – अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. यानंतर २३ जानेवारीपासून सर्वसामान्य जनतेसाठी राममंदिर खुले केले जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सोमवारी दिली. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
अयोध्या, (०१ नोव्हेंबर) – दिवाळी आणि अयोध्या या दोघांचे जुने नाते आहे. या दिवशी लोकांचे आराध्य दैवत श्री राम लंका जिंकून १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. त्यामुळेच आजही अयोध्येची दिवाळी विशेष मानली जाते. यूपी सरकार दरवर्षी अयोध्येत दीपोत्सवाचे भव्य आयोजन करते. यंदाही अयोध्येत दीपोत्सव साजरा करून नवा विक्रम करण्याची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयवीर सिंह यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी अयोध्या शहरात दिव्यांचा भव्य उत्सव...
1 Nov 2023 / No Comment / Read More »