Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
– चांद्रयान-३ चं यश साजरं करणार, – गेल्या वर्षी केलं होतं लॅण्डींग, नवी दिल्ली, (२३ जुन) – भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला दिवस म्हणजे २३ ऑगस्ट! गेल्या वर्षी याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या चांद्रयान-३ ने यशस्वी लॅण्डींग केलं होतं. हे यश साजरे करीत, नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा इसरोचे प्रमुख डॉ.एस.सोमनाथ यांनी केली आहे. यानिमित्त, इसरोच्या वतीने विविध...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, July 22nd, 2024
मिलान, (२१ जुन) – भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर यशस्वीपणे पाऊल टाकत नवीन इतिहास घडवला. भारताच्या या यशाची दखल जागतिक पातळीवर प्रथमच दखल घेण्यात आली असून, चांद्रयान-३ मोहिमेला जागतिक अंतराळ पुरस्कार जाहीर झाला आहे. इटलीतील मिलान येथे १४ ऑक्टोबर रोजी ७५ वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषद होणार आहे. या परिषदेत चांद्रयान-३ मोहिमेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने सांगितले की, भारताशिवाय आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर उतरले...
22 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 10th, 2024
– चांद्रयान मोहिमेच्या प्रमुखांची माहिती, उधममंडलम्, (१० फेब्रुवारी) – २०३५ पर्यंत स्वतःचे अंतराळ केंद्र आणि २०४० पर्यंत अंतराळवीराला अंतराळात पाठविण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षी योजना योग्य मार्गावर आहेत, अशी माहिती चांद्रयान-३ चे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी शनिवारी दिली. २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर जाईल आणि २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ केंद्र उभारले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या अध्यक्षांनी अगोदरच सांगितले आहे. इस्रोने हाती घेतलेल्या या दोन्ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत...
10 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
नवी दिल्ली, (१९ जानेवारी) – चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचून ५ महिने झाले आहेत. यानंतरही भारत अंतराळातील अंतर कापत आहे. दरम्यान, आता अशी बातमी आहे की नासाच्या एका वाहनाने म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने चंद्रावरील विक्रम लँडरशी संपर्क साधला आहे. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाचे म्हणणे आहे की प्रदक्षिणा घालणार्या अमेरिकन स्पेस एजन्सीच्या स्पेसक्राफ्टने विक्रम लँडरच्या दिशेने लेझर बीम सोडला, जो परावर्तित...
19 Jan 2024 / No Comment / Read More »