किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमिलान, (२१ जुन) – भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर यशस्वीपणे पाऊल टाकत नवीन इतिहास घडवला. भारताच्या या यशाची दखल जागतिक पातळीवर प्रथमच दखल घेण्यात आली असून, चांद्रयान-३ मोहिमेला जागतिक अंतराळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
इटलीतील मिलान येथे १४ ऑक्टोबर रोजी ७५ वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषद होणार आहे. या परिषदेत चांद्रयान-३ मोहिमेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने सांगितले की, भारताशिवाय आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर उतरले आहेत. इस्रोचे चांद्रयान-३ हे वैज्ञानिक प्रयोग आणि किफायतशीर अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे. हे भारताच्या अवकाश संशोधनाच्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे. चांद्रयान-३ ने चंद्राची रचना आणि भूगर्भशास्त्रातील न पाहिलेले पैलू उघड केले आहेत. हे मिशन नवीन प्रयोगांसाठी जागतिक यश असल्याचे देखील महासंघाने स्पष्ट केले आहे.