Posted by वृत्तभारती
Friday, August 16th, 2024
– १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक, – कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक, नवी दिल्ली, (१६ ऑगस्ट) – निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम आज शुक्रवारी जाहीर केला. २०१९ साली कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ही पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, १८, २५ सप्टेंबर आणि १...
16 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
नवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. सुरक्षा कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेता येणार नाही. लोकसभा निवडणूक संपताच तिथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले. राज्यात आताच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या, तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा ते बारा उमेदवार उतरतील. म्हणजे संपूर्ण राज्यातील उमेदवारांची सं‘या हजारावर जाईल. या सर्व उमेदवारांना सुरक्षा...
17 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
श्रीनगर, (२६ डिसेंबर) – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी त्यांना दहशतवादविरोधी कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या जंगल परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. यामुळे पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी राजौरी सेक्टरमधील थानंडीजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
जम्मू, (१८ डिसेंबर) – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी ५३ सेकंदांनी हे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल असल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता किंचित कमी असल्याने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 10th, 2023
– केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात निर्णय, श्रीनगर, (१० डिसेंबर) – जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० निष्प्रभ केल्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खोऱ्यात सर्व परिस्थितीत शांतता नांदावी यासाठी आम्ही बांधील आहोत, असे काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक व्ही. के. बिर्डी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. कलम ३७० निष्प्रभ करणे आणि जम्मू-काश्मीर देशाच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनाला आव्हान देणाऱ्या...
10 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 24th, 2023
– पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा, नवी दिल्ली, (२४ नोव्हेंबर) – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करण्याची गरज नाही. स्वबळावर भारतात बैठकीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संरक्षणमंत्र्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी वर्षभर अगोदरच याचा अंदाज वर्तवला होता. पाकिस्तानवर हल्ला करण्याची किंवा पीओके ताब्यात घेण्याची गरज नाही. पीओके स्वतःच मागण्या करेल. आज तिथून मागणी किती वेगाने येते ते पहा. ते...
24 Nov 2023 / No Comment / Read More »