Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
– अफवा आणि तथ्य, नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी) यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २०२२ साली भारतातील सुमारे ११ लाख बालकांनी गोवर लसीचा पहिला डोस चुकवला असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. हे अहवाल वस्तुस्थितीवर आधारित नाहीत आणि खरे चित्रसुद्धा दर्शवत नाहीत. हे अहवाल डब्ल्यूएचओ यूएनआयसीइएफ राष्ट्रीय लसीकरण मोहित व्याप्तीचा अंदाज (डब्ल्यूयूइएनआयसी) २०२२ च्या अहवालानुसार नोंदवलेल्या अनुमानित संख्येवर...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करताना आरोग्य हीच अंतिम संपत्ती आहे आणि चांगल्या आरोग्याच्या साथीनेच प्रत्येक कार्य पूर्ण करता येते असे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियासाठीच्या प्रादेशिक समितीच्या ७६ व्या सत्राला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे संबोधित केले. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...
31 Oct 2023 / No Comment / Read More »