Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने ८१ कोटी जनतेसाठी मोठी बातमी दिली आहे. सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ जानेवारी २०२४ पासून आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लोकांना दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६व्या वित्त आयोगाच्या काही अटींना हिरवा कंदील देण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – भारतीय अर्थव्यवस्थेने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ४० लाख डॉलर्सवर अर्थात् चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी भारतीय अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम स्थानावर आहे, तर चीन दुसर्या, जपान तिसर्या आणि जर्मनी चौथ्या स्थानावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, भारत पुढील चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत जगातील...
19 Nov 2023 / No Comment / Read More »