Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
-सरकारला धोका नसल्याचा सोरेन यांचा दावा, नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – झारखंडमध्ये मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारमध्ये एकही मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचे वृत्त आहे. नाराज असलेल्या १२ आमदारांपैकी आठ जणांनी शनिवारी सायंकाळी थेट दिल्ली गाठल्याचे सांगितले जात आहे. आम्ही दिल्लीला आलो आहोत. उर्वरित आमदार लवकरच पोहोचतील. आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वासोबत चर्चा करणार आहोत, असे आमदार कुमार जयमंगल यांनी सांगितले. आमदार नाराज असल्याचे वृत्त असताना...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
– भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो: हेमंत सोरेन, रांची, (०३ फेब्रुवारी) – झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. त्यांच्या सरकारने सोमवारी ४७ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत चाचणी जिंकली. हेमंत सोरेन यांना जमीन भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार, सोमवारी...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – झारखंड मुक्ती मोर्चाकडे ४८-४९ आमदार आहेत, पण ते फक्त ४२-४३ आमदारांच्या सह्या गोळा करू शकले आहेत. सीता सोरेन, रामदास सोरेन या बैठकीत नव्हते. काँग्रेसचे अनेक नेते बैठकीला नव्हते. मला वाटते त्यांच्याकडे आमदार नाही, चंपाई सोरेन यांच्याकडे बहुमत नसल्याचे गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. झामुमोसोबत सरकार स्थापन करण्याबाबत भाजप खासदार म्हणाले की, भाजप कधीही भ्रष्टाचार्यांसोबत सरकार स्थापन करणार नाही. झामुमोचे हात पूर्णपणे...
1 Feb 2024 / No Comment / Read More »