Posted by वृत्तभारती
Thursday, December 28th, 2023
नवी दिल्ली, (२७ डिसेंबर) – केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग आणि लोन अॅपवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फसव्या कर्ज देणार्या अॅप्सच्या जाहिराती सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरमवर टाकू नयेत, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या सूचनेवरून स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडिया सेलिब्रिटींना यापुढे बेकायदेशीर बेटिंग आणि लोन अॅप्सची जाहिरात करता येणार नाही....
28 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
– नागरिकांच्या मदतीसाठी सरकारचा पुढाकार, नवी दिल्ली, (२६ नोव्हेंबर) – डीपफेकसारख्या आक्षेपार्ह मजकुरामुळे मानहानी, नुकसान झाल्यास आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल समाज माध्यम कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात सरकार नागरिकांना मदत करेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आपले मंत्रालय एक यंत्रणा विकसित करेल, ज्यावर वापरकर्ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आयटी नियमांच्या उल्लंघनाबद्दल तक्रार करू शकतील. मंत्रालय वापरकर्त्यांना आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना सहजपणे सूचित करण्यात आणि तक्रार दाखल करण्यात मदत...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा, – कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – डीपफेक प्रकरणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला आहे. अशा परिस्थितीत आता आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्यही समोर आले आहे. अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दावा केला की डीपफेक प्रकरणावर सरकार लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेटी देणार. आयटी मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला स्पष्टपणे सांगितले की जर प्लॅटफॉर्मने डीपफेक काढण्यासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत, तर सेफ हार्बर क्लॉज...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
नवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय व्यवस्थेला सध्या भेडसावत असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे डीपफेक. अशा व्हिडिओंमुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांनाही या वाढत्या समस्येबद्दल शिक्षित आणि जागरूक करण्याचे आवाहन केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, डीपफेकसारख्या प्रकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराच्या बाबतीत जनता आणि...
17 Nov 2023 / No Comment / Read More »