|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

आसाम कधीही म्यानमारचा भाग नव्हता! : तुषार मेहता

आसाम कधीही म्यानमारचा भाग नव्हता! : तुषार मेहतानवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – आसाम हा कधीही म्यानमारचा भाग नव्हता, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ते म्हणाले की, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आसाम हा म्यानमारचा भाग असल्याचा चुकीचा संदर्भ देताना त्यांनी इतिहासाचे चुकीचे पुस्तक वाचल्याचे सांगितले. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ आसाममधील बेकायदेशीर स्थलांतरितांशी संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम ६ए च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या १७ याचिकांवर सुनावणी करत आहे....12 Dec 2023 / No Comment / Read More »

कलम ३७० निष्प्रभ करण्याचा निर्णय योग्यच

कलम ३७० निष्प्रभ करण्याचा निर्णय योग्यच– घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, – जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग, – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, नवी दिल्ली, (११ डिसेंबर) – जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे आणि आपल्या राज्य घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, असे स्पष्ट करताना, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता, असा ऐतिहासिक आणि एकमुखी निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने सोमवारी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण...11 Dec 2023 / No Comment / Read More »

देणगीदार पक्षाची विद्यमान स्थिती पाहून देणगी देतात

देणगीदार पक्षाची विद्यमान स्थिती पाहून देणगी देतात– महान्यायाभिकर्ता तुषार मेहता, नवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून देणगी मिळते. या बॉण्ड्सला विरोध करणार्या याचिकांवर बुधवारी झालेल्या सुनावणीत, सर्वाधिक देणग्या सत्ताधारी पक्षाला कशा मिळतात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी केंद्राच्या वतीने महान्यायाभिकर्ता तुषार मेहता म्हणाले की, पूर्वी पक्षांना रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणग्या मिळायच्या. आता हे बंद झाले आहे....2 Nov 2023 / No Comment / Read More »