Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
मुंबई, (१९ नोव्हेंबर) – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या रविवारी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ज्वर साऱ्या देशभरात पसरला आहे. या सामन्याला महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींना हजेरी लावता यावी म्हणून मुंबई-अहमदाबाद मार्गावर तीन विश्वचषक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जाणार असून, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व रेल्वे गाड्या आरक्षण सुरू होताच अवघ्या दहा मिनिटांत फुल्ल झाल्या. एवढेच नव्हे तर, प्रतीक्षा यादी शंभरच्या वर गेली आहे. मध्य रेल्वेने शुक्रवारी मुंबई ते अहमदाबाद मार्गावर दोन...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
कोलकाता, (१८ नोव्हेंबर) – पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अनुभवासह युवा खेळाडूंचे मिश्रण.. यामुळे भारतीय संघाने सलग १० विजयाची नोंद केली. त्यामुळे रविवारी होणार्या महामुकाबल्यात सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
18 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
नवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान अंतिम महामुकाबला होणार आहे. हा सामना बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहे. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल तसेच मोहम्मद सिराजच्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर भारताने न्यूझीलंडवर ७० धावांनी दणदणीत विजय नोंदविला आणि चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. गुरुवारी...
17 Nov 2023 / No Comment / Read More »