Posted by वृत्तभारती
Tuesday, June 11th, 2024
-डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप, नागपूर, (११ जुन) – यंदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मर्यादा सोडून वक्तव्ये केली गेली. भारतासमोर अद्याप अनेक आव्हाने असल्याने पुढील वाटचाल अगदी संसदेतही सहमतीने व्हायला हवी, असे परखड भाष्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा जाहीर समारोप आज रेशीमबाग मैदानावर झाला. छत्रपती संभाजी नगरातील बेट सराला येथील श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य रामगिरी...
11 Jun 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाच्या धर्तीवर ’वेड इन इंडिया’चे आवाहन केले, ज्याला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने अत्यंत वेळोवेळी आणि काळाची गरज असल्याचे म्हटले आहे आणि देशभरातील व्यापार्यांनी हे ऐकले पाहिजे असे म्हटले आहे. याला पंतप्रधान मोदींचा आवाज आणि पूर्ण पाठिंबा आहे. कारण यामुळे भारताचा व्यापार तर वाढेलच पण देशाबाहेर पडणार्या अनावश्यक चलनालाही आळा बसेल. २६ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन, नागपूर, (०८ डिसेंबर) – मध्यवर्ती नागपूरसह देशभरात विमानचालन (एव्हीएशन) हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. एव्हीएशन क्षेत्राचा वाढता व्याप लक्षात घेता त्याचा लाभ आपल्या राज्याला निश्चितच झाला पाहिजेत यासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी तयार केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी प्रामुख्याने खासदार प्रफुल पटेल, एअरबस हेलीकॉप्टर्सच्या ग्राहक सहाय्य व सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप आणि...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 7th, 2023
– भाजपाला सर्वाधिक ७५० पेक्षा अधिक जागा, – अजित पवार गट दुसऱ्या स्थानी, – महाविकास आघाडीची पीछेहाट, – काटेवाडीत भाजपाचा शिरकाव, मुंबई, (०७ नोव्हेंबर) – राज्यात रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कौल आज सोमवारी समोर आला. यामध्ये अनेकांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुती अव्वल ठरली, तर महाविकास आघाडीची पीछेहाट झाली. नागपूर, बारामतीसह अनेक गड महायुतीने काबीज केले. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायतींच्या नव्या कारभारींची निवड करण्यासाठी रविवारी मतदान झाले होते....
7 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– केंद्रीय संचार ब्युरो आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन, नागपूर, (०१ नोव्हेंबर) – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय —सीबीसी, नागपूर आणि रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ’सरदार पटेल – राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार’ दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी रामटेक येथील विद्यापीठ...
2 Nov 2023 / No Comment / Read More »