Posted by वृत्तभारती
Thursday, January 18th, 2024
– वजन जास्त असल्याने प्रदक्षिणाचा निर्णय बदलला, – १० किलो वजनाची चांदीची मूर्ती पालखीतून फिरवली, अयोध्या, (१८ जानेवारी) – २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेचे विधी १६ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. बुधवारी दुसरा दिवस आहे. २०० किलो वजनाची रामललाची नवीन मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली. वजन जास्त असल्याने मूर्तीची प्रदक्षिणेचा निर्णय बदलण्यात आला. त्याऐवजी रामजन्मभूमी परिसराभोवती रामललाची १० किलो चांदीची मूर्ती नेण्यात आली. तत्पूर्वी, दुपारी २.३० वाजता...
18 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– नातेवाईकांचे हित साधल्याचाही आरोप, शिवपुरी, (०४ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंंत्री तसेच काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा हात देशपातळीवरील आणि खुद्द त्यांच्या राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये आहे. त्यांनी मध्यप्रदेशाला आजारी केले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील करैरा येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी कमलनाथ आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. सभेत नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कमलनाथ यांनी...
4 Nov 2023 / No Comment / Read More »