Posted by वृत्तभारती
Friday, July 19th, 2024
– चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबई, (१९ जुन) – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जवळपास ९७ हजार बूथ, शक्तिकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक‘वारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रितरीत्या उतरणार असून, महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या ३० पदाधिकार्यांच्या बैठकीची माहिती...
19 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 13th, 2024
नवी दिल्ली, (१३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसर्या यादीत नितीन गडकरी यांना नागपुरातून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत त्यांचे नाव नसताना त्यांच्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मनोहर लाल खट्टर यांना कर्नालमधून तिकीट मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा तत्पूर्वी, यादी अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक झाली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,...
13 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
– दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, – पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी सोहळ्याला उपस्थित, जयपूर, (१५ डिसेंबर) – भाजपाचे वरिष्ठ नेते भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
– नितीन गडकरींनी केली मदत व बचाव कार्याची पाहणी, उत्तरकाशी, (१९ नोव्हेंबर) – उत्तराखंडातील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ऑगर मशीन योग्यरीत्या काम करीत असेल, तर आम्ही येत्या दोन ते अडीच दिवसांत कामगारांपर्यंत पोहोचूू, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी म्हणाले की, या मोहिमेचे पहिले प्राधान्य कामगारांना जिवंत ठेवणे हे आहे. विशेष मशीन आणण्यासाठी बीआरओकडून रस्ते...
19 Nov 2023 / No Comment / Read More »