Posted by वृत्तभारती
Thursday, February 8th, 2024
नवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबाबत नवा वाद सुरू केला आहे. पंतप्रधान मोदींचा जन्म ओबीसी वर्गात झाला नसल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. त्यांचा जन्म गुजरातमधील तेली जातीत झाला. २००० साली भाजपने या समाजाला ओबीसीचा टॅग दिला होता. त्यांचा जन्म सर्वसामान्य जातीत झाला. केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की ते (पंतप्रधान मोदी) कधीही जात जनगणना होऊ देणार नाहीत...
8 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 21st, 2023
– राममंदिर लोकार्पणापूर्वी घेतला आढावा, अयोध्या, (२० डिसेंबर) – पुढील महिन्यात अयोध्येत होणार्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी येथे येणार्या भाविकांना पुरविल्या जाणार्या सुविधांची पाहणी करण्यासाठी रेल्वे मंडळाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी बुधवारी येथील दोन स्थानकांची पाहणी केली. त्यासोबत अधिकार्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. जया वर्मा सिन्हा यांनी अयोध्या आणि रामघाट हॉल्ट रेल्वे स्थानकांची पाहणी केली आणि जवळपासच्या सर्व स्थानकांच्या स्थितीचा आढावा घेतला. अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर नवीन इमारतीचे बांधकाम ३० डिसेंबरपर्यंत...
21 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 11th, 2023
– घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, – जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग, – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, नवी दिल्ली, (११ डिसेंबर) – जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग आहे आणि आपल्या राज्य घटनेतील सर्व तरतुदी तिथेही लागू होतात, असे स्पष्ट करताना, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता, असा ऐतिहासिक आणि एकमुखी निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने सोमवारी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण...
11 Dec 2023 / No Comment / Read More »