Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी सांगितले की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ‘इंडि’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. विरोधी आघाडी जागावाटपासह सर्व प्रश्न सोडवेल आणि भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीने गोष्टींची मांडणी करण्यात वेळ वाया घालवल्याचा दावाही बॅनर्जींनी फेटाळून लावला. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी), काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात त्रिपक्षीय युती शक्य...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – इंडि आघाडीची बुधवारी दिल्लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपाविरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक...
5 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
– पश्चिम बंगाल सरकारला धक्का, कोलकाता, (२६ नोव्हेंबर) – मिरवणुका, रॅली आणि सभा हे पश्चिम बंगालमध्ये नियमित वैशिष्ट्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी एकलपीठाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एकलपीठाने भाजपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यास आणि संबोधित करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम् यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने...
26 Nov 2023 / No Comment / Read More »