Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
– आता कोर्टात ही याचिका करण्यात आली, इस्लामाबाद, (२३ जुन) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेत त्यांना आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्याची विनंती केली आहे. मंगळवारी एका मीडिया रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ’जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेल्या इम्रान आणि बुशरा यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तेथे उच्च स्तरीय सुविधा देण्याची विनंती...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, April 2nd, 2024
– १५०० कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलाविणार, इस्लामाबाद, (०२ एप्रिल) – पाकिस्तानच्या शांगला जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ अभियंते ठार झाल्यानंतर चिनी कर्मचारी दहशतीत आहेत. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने मोठे पाऊल उचलत खैबर पख्तुनख्वामधील तीन प्रकल्पांवरील काम थांबवले आहे. सोबतच चीन आपल्या सुमारे १५०० नागरिकांना मायदेशी बोलाविणार आहे. पाकिस्तानी अधिकार्यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे. आम्ही आणखी जोखीम...
2 Apr 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 6th, 2024
इस्लामाबाद, (०५ मार्च) – पाकिस्तानमधील आर्थिक संकटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता देशाला नवा पंतप्रधान मिळाला आहे. शाहबाज शरीफ यांनी तब्बल २४ दिवसांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर असलेले संकट संपवण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेलआउट पॅकेजची गरज असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएमएफला आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक गरजांचा विचार करण्यासाठी तातडीने चर्चा सुरू केली...
6 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
– सिनेटमध्ये ठराव आणण्याची मागणी, इस्लामाबाद, (०४ मार्च) – सोशल मीडिया साईट्सवरील व्हिडीओ आणि माहितीचा तरुणांवर नकारात्मक परिणाम होत आहे. या साईट्सवर पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी सिनेटमध्ये ठराव आणण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. विशेष असे की या सदस्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटचा उल्लेख करीत तातडीने बंदी आणण्यासाठी ठराव पारित करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांना उशीर झाल्याचा तसेच सोशल मीडिया साईटवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा ठराव मांडणार्या सिनेटर...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
इस्लामाबाद, (०३ मार्च) – पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. विरोधकांच्या गदारोळात नवनिर्वाचित संसदेत बहुमत मिळवून आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी शाहबाज शरीफ दुसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांची एकमताने निवड झाली आहे. ३३६ सदस्यांच्या सभागृहात त्यांना २०१ मते मिळाली आहेत. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज (७२) हे तीन वेळा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (७४)...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– पाकिस्तानने अमेरिकेला सुनावले, वॉशिंग्टन, (०२ मार्च) – ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची अमेरिकेची सूचना पाकिस्तानने फेटाळून लावली असून, आपण कोणत्याही बाहेरच्या देशाच्या आदेशापुढे झुकणार नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी शुक्रवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, ’कोणताही देश, एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश पाकिस्तानला सूचना देऊ शकत नाही.’ डॉन न्यूजने बलोचच्या हवाल्याने म्हटले आहे की, ’आम्ही पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींचे रक्षण करण्याचा...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 23rd, 2024
– पीपीएमएल-एन, पीपीपी पक्षात आघाडीची घोषणा, लाहोर, (२३ फेब्रुवारी) – राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीपीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही पक्षात आघाडीवर एकमत झाले असून, कुणाला मंत्रिमंडळात किती जागा मिळेल, सत्तेत कुणाचा किती सहभाग राहील तसेच पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार यावर तोडगा निघाला आहे. पीपीएमएल-एन व पीपीपी आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले असून, लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार...
23 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 19th, 2024
– तपास यंत्रणांना मिळाले पुरावे, नवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी) – हल्दवानी येथे अतिक्रमण हटविण्यास आलेल्या महापालिका कर्मचारी व पोलिसांविरुद्ध विशिष्ट समुदायाकडून झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी टूलकिटचा हात असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला आहे. तपासात याबाबतचे पुरावेही उपलब्ध झाले आहेत. हल्दवानीतील हिंसाचार काही सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या चिथावण्यांचा परिणाम होता. सायबर चौकशीत हे सर्व अकाऊंट पाकिस्तानमधून संचलित असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनाक्रमात पाकिस्तानातील यंत्रणाही सहभागी...
19 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
इस्लामाबाद, (०६ फेब्रुवारी) – पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे गृहमंत्री डॉ. गोहर इजाझ यांनी आज मंगळवारी सांगितले की, सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही जिल्ह्यातून किंवा प्रांताकडून विनंती आल्यास सरकार ८ फेब्रुवारीला इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा विचार करेल. मंत्री, कार्यवाहक माहिती मंत्री मुर्तझा सोलांगी यांच्यासमवेत इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी इंटरनेट सेवा निलंबित करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की, सरकारने निवडणुकीच्या दिवशी म्हणजे...
6 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
– तोशखाना प्रकरणात ७८ कोटींचा दंड, इस्लामाबाद, (३१ जानेवारी) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बिबी यांना रावळपिंडीतील विशेष न्यायालयाने बुधवारी तोशखाना प्रकरणात प्रत्येकी १४ वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. याशिवाय दोघांनाही प्रत्येकी ७८ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. भरीसभर इम्रान खान यांना १० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास अयोग्य घोषित करण्यात आले. देशभरात सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या बरोबर आठ दिवस आधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी इम्रान...
31 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– घाबरलेल्या ड्रॅगनने वापरली पूर्ण शक्ती, बीजिंग, (२४ जानेवारी) – क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या पावसानंतर आता पाकिस्तान आणि इराणमध्ये ’शांतता’ आहे. पाकिस्तानने तेहरानमध्ये आपले राजदूत पुन्हा पाठवत असल्याचे म्हटले आहे. इराणनेही आपल्याला शांतता हवी असल्याचे म्हटले आहे. युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या इराण आणि पाकिस्तानमध्ये विनाकारण शांतता प्रस्थापित झाली नाही. असे मानले जाते की तुर्कस्तान व्यतिरिक्त चीनने यामध्ये मोठी भूमिका बजावली होती जी या भागातील युद्धसदृश परिस्थितीमुळे घाबरली होती. वास्तविक, चीनने पाकिस्तानमध्ये अब्जावधी...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– भारतातील वाढते ’हिंदुत्व’ धार्मिक सलोखा, शांततेसाठी गंभीर धोका आहे, इस्लामाबाद, (२३ जानेवारी) – २२ जानेवारी हा दिवस भारतासाठी प्रत्येक अर्थाने खास होता. उत्तर प्रदेशातील राम नगरी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एकीकडे अमेरिका, मेक्सिको आणि लंडनसारख्या देशांमध्ये भगवान रामाची पूजा करून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तान वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. पाकिस्तानने सोमवारी म्हटले की, ’भारतातील वाढती ’हिंदुत्व’ विचारसरणी धार्मिक सलोखा आणि...
23 Jan 2024 / No Comment / Read More »