Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
*प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सामुहिक दर्शन, चंद्रपूर, (२२ जानेवारी) – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणीसाठी ‘सियावर रामचंद्र की जय’ म्हणत कारसेवेला जाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. आज प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेने जीवनाचे सार्थक झाले आहे. या क्षणाचा आनंद शब्दांमध्ये वर्णन करणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला....
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
अयोध्या, (१९ जानेवारी) – देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून घेण्यासाठी अनेक राम भक्त प्रयत्नशील आहेत. देशभरातील रामभक्तांना २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या सोहळ्यात लोकांनी आभासी स्वरूपात सहभागी व्हावे, असे आवाहन राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासने केले आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार...
19 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
– राम मंदिराचा अभिषेक सोहळा थेट दाखवण्यासाठी दूरदर्शनचे सुमारे ४० कॅमेरे, अयोध्या, (१८ जानेवारी) – देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून घेण्यासाठी अनेक राम भक्त प्रयत्नशील आहेत. देशभरातील रामभक्तांना २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या सोहळ्यात लोकांनी आभासी स्वरूपात सहभागी व्हावे, असे आवाहन राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासने केले आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातून सकाळी ११ ते...
19 Jan 2024 / No Comment / Read More »