Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांचे यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल केले अभिनंदन, नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – भारताची इस्रो जपानी एजन्सी ‘जाक्सा’सोबत अंतराळ संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांचे टोकियोच्या यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या मोहिमेद्वारे चंद्रावर अंतराळ यान उतरवणारा केवळ पाचवा देश होऊन जपानने शनिवारी इतिहास घडवला. झाक्साचे चंद्रावर सुरळीतपणे...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 6th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभा आहे. प्रत्येक प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. जपानमध्ये भूकंपानंतर निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी जपानचे आपले समकक्ष फुमियो किशिदा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. आपला देश जपानच्या कठीण काळात ताकतीने उभा आहे. भारत भूकंपपीडितांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यास तयार आहे. कारण, आपल्या देशाने सातत्याने अनेक वर्षांपासून जपानसोबतच्या...
6 Jan 2024 / No Comment / Read More »