किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 27.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.58° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांचे यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल केले अभिनंदन,
नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – भारताची इस्रो जपानी एजन्सी ‘जाक्सा’सोबत अंतराळ संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांचे टोकियोच्या यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे.
जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या मोहिमेद्वारे चंद्रावर अंतराळ यान उतरवणारा केवळ पाचवा देश होऊन जपानने शनिवारी इतिहास घडवला. झाक्साचे चंद्रावर सुरळीतपणे पहिले पाऊल टाकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान किशिदा यांचे अभिनंदन केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले. भारत अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीसोबत (झाक्सा’) अंतराळ संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे त्यात म्हटले आहे. जपानचे स्मार्ट लॅण्डर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (स्लिम) चंद्राच्या पृष्ठभागावर विषुववृत्तीय विवराजवळ उतरले, जे देशाच्या अंतराळ संशोधनातील एक प्रमुख मैलाचा दगड म्हणून ओळखले गेले.