Posted by वृत्तभारती
Saturday, August 17th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, – जागतिक दक्षिण परिषदेला केले संबोधित, नवी दिल्ली, (१७ ऑगस्ट) – जगात निर्माण अनिश्चिततेच्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, खाद्य आणि ऊर्जा संकट तसेच दहशतवादाच्या आव्हानाचा एकजुटीने मुकाबला करू, असे आवाहन जागतिक दक्षिणेतील देशांना केले. जागतिक दक्षिणेत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या ‘सोशल इम्पॅक्ट’ निधीसाठी भारत सुरुवातीला अडीच कोटी डॉलर्सचे योगदान देईल, असे नरेंद्र यांनी भारताने...
17 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, August 7th, 2024
– क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून विनेशचे सांत्वन, नवी दिल्ली, (०७ ऑगस्ट) – पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर संपूर्ण देशात निराशा आहे. दरम्यान, विनेश फोगाटवर सरकारने किती पैसा खर्च केला हे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले आहे. सरकारने विनेशवर इतका पैसा खर्च केला क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, सरकारने विनेशवर...
7 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट संदेश, द्रास, (२६ जुन) – आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा वापर करीत आहे. तुमचा हा दहशतवाद आमचे जवान पूर्ण शक्तिनिशी चिरडून टाकणार आहेत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार पाकिस्तानला दिला. कारगिल विजय दिनानिमित्त लडाखच्या द्रास येथे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित होते. १९९९ मधील कारगिल युद्धात आमच्या शूर जवानांनी पाकी सैनिक आणि अतिरेक्यांना गुडघ्यावर आणले होते. या...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, April 29th, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर जाहीर सभा PM Modi Live | Public meeting in Solapur, Maharashtra | Lok Sabha Election 2024 (youtube.com, narendramodi.in)...
29 Apr 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले भाजपाच्या पक्ष निधीसाठी २,००० रुपये, नवी दिल्ली, (०३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. जिथे भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या पक्ष निधीसाठी २,००० रुपये दिले आहेत. निधीमध्ये योगदान दिल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी लोकांना आवाहन केले आणि म्हटले की मी प्रत्येकाला नमो अॅप द्वारे राष्ट्र उभारणीसाठी देणगीचा भाग...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय कॅलेंडरवर आधारित विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उद्घाटन, उज्जैन, (०२ मार्च) – मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय कॅलेंडरवर आधारित विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उद्घाटन केले. जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रकाशनानुसार, जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच घड्याळ आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी व्हिडिओ लिंकद्वारे राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. भारतीय वेळेची गणना प्रणाली ही जगातील सर्वात जुनी, अचूक, त्रुटीमुक्त, प्रामाणिक आणि विश्वासार्ह...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
– भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा थाटात शुभारंभ, नवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांवर (गॅरंटी) देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकून मोदी लोकसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये लवकरच भाजपाचे सरकार आलेले तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले. प्रगती मैदानस्थित भारतमंडपम्मध्ये भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा शुभारंभ झाला, त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाजपात नड्डा...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
अबू धाबी, (०६ फेब्रुवारी) – बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांचे सोमवारी अबुधाबीत आगमन झाले. १४ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या अध्यक्षतेसाठी अध्यात्मिक नेते आखाती देशात राज्य अतिथी म्हणून पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर महंत स्वामी महाराज यांचे संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान मबारक अल नाह्यान यांनी जोरदार...
6 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू रामलला सोमवारी अभिजित मुहुर्तावर भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची मंत्रोपच्चाराच्या निनादात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाचीही सांगता केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांचे यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल केले अभिनंदन, नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – भारताची इस्रो जपानी एजन्सी ‘जाक्सा’सोबत अंतराळ संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांचे टोकियोच्या यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या मोहिमेद्वारे चंद्रावर अंतराळ यान उतरवणारा केवळ पाचवा देश होऊन जपानने शनिवारी इतिहास घडवला. झाक्साचे चंद्रावर सुरळीतपणे...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत पहिला हप्ता, नवी दिल्ली, (१५ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत पहिला हप्ता जारी केला आहे. १ लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी पहिला हप्ता म्हणून ५४० कोटी रुपये जारी केले आहेत. आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी लाभार्थ्यांशीही संवाद साधला. आदिवासी समाजाला घरे देण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री-जनमन किंवा ’प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान’ नावाची योजना राबवत आहे, ज्या...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा येत्या २४ जानेवारीला नवीन मतदार परिषदेची तयारी करत आहे, ज्यात अंदाजे ५० लाख नवीन मतदारांचे स्वागत केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे. भाजपा युवा मोर्चा देशभरात ५००० ठिकाणी युवा मतदार परिषदेची तयारी करीत आहे. २४...
12 Jan 2024 / No Comment / Read More »