|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.71° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.71° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 27.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

आज तेलंगणात रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

आज तेलंगणात रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार– ९ रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी, अमरावती, (०४ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत २०२३ मध्ये काँग्रेसने सत्ताधारी बीआरएसचा पराभव केला आणि राज्यात सत्ता आली. राज्यातील काँग्रेसच्या विजयाची कहाणी लिहिण्यात काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेवंत रेड्डी यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री तर भट्टी विक्रमार्क मल्लू यांना उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री आणि इतर २ जण आज म्हणजेच सोमवारी रात्री ८.१५ वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत....4 Dec 2023 / No Comment / Read More »

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यातहैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर...4 Dec 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात काँग्रेसला भीती!

तेलंगणात काँग्रेसला भीती!नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहज बहुमताचा आकडा गाठताना दिसत आहे. लिहीपर्यंतच्या ट्रेंडनुसार, काँग्रेस आघाडी ६८ जागांवर आघाडीवर आहे, तर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती केवळ ४० जागांवर आघाडीवर आहे. या ट्रेंडमुळे तेलंगणा काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे. तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे तर  एआयएमआयएम  ४ जागांवर आघाडीवर आहे. राजधानी हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलमध्ये काँग्रेसने बसेस उभ्या केल्या आहेत आणि पक्षाचे समस्यानिवारक...3 Dec 2023 / No Comment / Read More »

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदानहैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...29 Nov 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात ’एम फॅक्टर’साठी खास रोड मॅप तयार

तेलंगणात ’एम फॅक्टर’साठी खास रोड मॅप तयारहैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – राजस्थानपाठोपाठ आता तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेल्या या राज्यात खरी लढत बीआरएसशी होत आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने राजकीयदृष्ट्या मैदान तयार केले आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे. जिथे भाजपने राज्यात मुस्लिमांना दिलेले चार टक्के आरक्षण संपविण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र जाहीरनामा जारी करून ’एम फॅक्टर’...26 Nov 2023 / No Comment / Read More »