|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.33° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.56°से. - 30.97°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.35°से. - 30.7°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 30.86°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.52°से. - 31.46°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.53°से. - 30.46°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.82°से. - 30.45°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

भारतातील प्राचीन झेलमचे रहस्य!

भारतातील प्राचीन झेलमचे रहस्य!श्रीनगर, (२३ जुन) – झेलम नदीला काश्मिरी भाषेत विटास्ता म्हणतात. राजा पोरस किंवा पुरुवास याने झेलम ते चिनाब नदीपर्यंत पंजाबवर राज्य केले. पोरसचा कार्यकाळ बीसी ३४० ते ३१५ बीसी या दरम्यानचा मानला जातो. या नदीने इतिहासाचे अनेक टप्पे पाहिले. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर हे सिंधूची उपनदी विटास्ता (झेलम) नदीच्या काठावर वसलेले आहे. झेलम नदी हिमालयातील शेषनाग धबधब्यातून उगम पावते, काश्मीरमधून वाहते, पाकिस्तानात पोहोचते आणि झांग माघियाना शहराजवळ चिनाबला मिळते....26 Jul 2024 / No Comment / Read More »

जी-७ शिखर परिषदसाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला होणार रवाना

जी-७ शिखर परिषदसाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला होणार रवानानवी दिल्ली, (१३ जुन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारताची लोकसभा निवडणूक जिंकून सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान बनून इतिहास रचला आहे. त्याचवेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. जी७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आज इटलीला जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी नवी दिल्लीत सांगितले की, शुक्रवारी होणार्‍या परिषदेसाठी भारताला आउटरीच कंट्री म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारत आणि...13 Jun 2024 / No Comment / Read More »

५० टक्के हिंदू लोकसंख्येच्या देशाशी भारत जुळणार!

५० टक्के हिंदू लोकसंख्येच्या देशाशी भारत जुळणार!मॉरिशस, (०१ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. मॉरिशस आणि भारत यांच्यातील संबंधांचा इतिहास अनेक दशकांपूर्वीचा आहे. मॉरिशसची निम्मी लोकसंख्या हिंदू आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनेही मॉरिशस विशेष आहे. दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॉरिशसच्या अगालेगा बेटावर सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे तसेच नवीन हवाई पट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचे उद्घाटन केले. त्याच महिन्यात, १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये...1 Mar 2024 / No Comment / Read More »

भारताच्या ई-कॉमर्स बाजारपेठेची वेगवान वाढ

भारताच्या ई-कॉमर्स बाजारपेठेची वेगवान वाढ– भारताचा ई-कॉमर्स बाजार २०२८ पर्यंत १६० बिलियन डॉलर पेक्षा जास्त होणार, – ग्रोथमध्ये अमेरिका आणि चीनलाही सोडेल मागे, नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – भारताच्या ई-कॉमर्स बाजारपेठेची वेगवान वाढ लक्षात घेता, २०२८ पर्यंत ते १६० बिलियन डॉलरपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. देशातील ऑनलाइन शॉपिंग मार्केट २०२३ मध्ये अंदाजे ५७-६० बिलियन वरून पुढील ५ वर्षात १६० बिलियन पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. बेन अँड कंपनीच्या ’द हाऊ इंडिया शॉप्स ऑनलाइन’ नावाच्या अहवालात...13 Dec 2023 / No Comment / Read More »

फॉक्सकॉन भारतात १३ हजार कोटींची गुंतवणूक करणार

फॉक्सकॉन भारतात १३ हजार कोटींची गुंतवणूक करणारनवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – ऍपल आणि त्याच्या उत्पादक कंपन्यांसाठी भारत हे एक आवडते ठिकाण बनत आहे. आणि भारतातील गुंतवणूक सातत्याने वाढवत आहे. ऍपलसाठी आयफोन बनवणारी फॉक्सकॉन भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीने भारतात १.६ अब्ज गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीने तैवानमध्ये एक्सचेंज फाइलिंग अंतर्गत ही माहिती शेअर केली आहे. या गुंतवणुकीद्वारे कंपनी आपल्या ऑपरेशनल गरजा पूर्ण करेल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, तैवान आणि अमेरिका यांच्यातील...28 Nov 2023 / No Comment / Read More »

एसअ‍ॅण्डपीच्या मते भारताच्या विकासाचा वेग ६.४ टक्के

एसअ‍ॅण्डपीच्या मते भारताच्या विकासाचा वेग ६.४ टक्केनवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – यंदाच्या आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग ६.४ टक्के राहणार असल्याचा सुधारित अंदाज एस अ‍ॅण्ड पी या जागतिक मानांकन संस्थेने सोमवारी वर्तवला. हा दर ६ टक्के राहणार असल्याचा अंदाज यापूर्वी वर्तवला होता. देशांतर्गत मिळालेल्या मजबूत पाठबळामुळे महागाईच्या वाढलेल्या दराचा आणि घसरलेल्या निर्यातीचा प्रतिकूल परिणाम यावर पडू शकलेला नाही, असे संस्थेने म्हटले आहे. मात्र, वाढ मंदावण्याची अपेक्षा, जागतिक वृद्धीवर होणारा परिणामामुळे पुढील आर्थिक वर्षात वृद्धीचा दर...28 Nov 2023 / No Comment / Read More »

भारताची अर्थव्यवस्था पोहोचली ४ ट्रिलियन डॉलर्सवर

भारताची अर्थव्यवस्था पोहोचली ४ ट्रिलियन डॉलर्सवरनवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – भारतीय अर्थव्यवस्थेने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ४० लाख डॉलर्सवर अर्थात् चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी भारतीय अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम स्थानावर आहे, तर चीन दुसर्‍या, जपान तिसर्‍या आणि जर्मनी चौथ्या स्थानावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, भारत पुढील चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत जगातील...19 Nov 2023 / No Comment / Read More »

सिंगापूर, अमेरिकेत एसबीआयचा ‘योनो ग्लोबल’ अ‍ॅप

सिंगापूर, अमेरिकेत एसबीआयचा ‘योनो ग्लोबल’ अ‍ॅपसिंगापूर, (१८ नोव्हेंबर) – सिंगापूर आणि अमेरिकेतील आपल्या ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) बँकिंग मोबाईल अ‍ॅप ‘योनो ग्लोबल’ लाँच करणार आहे. याद्वारे ग्राहकांना डिजिटल सुविधा आणि इतर सेवा प्रदान करण्यात येतील. आम्ही योनो ग्लोबलमध्ये सर्वोत्तम उपलब्ध सेवा देण्यासाठी गुंतवणूक करीत आहोत. आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगला अनुभव द्यायचा आहे, अशी माहिती बँकेच्या उपमहाव्यवस्थापक विद्या कृष्णन् यांनी दिली. सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलनिमित्त त्या बोलत होत्या. कृष्णन् यांनी सिंगापूरस्थित डिजिटल सेवा समर्थकांशी तसेच स्थानिक...18 Nov 2023 / No Comment / Read More »

युपीआय वापरकर्त्यांची संख्या वार्षिक ५५ टक्के वाढली

युपीआय वापरकर्त्यांची संख्या वार्षिक ५५ टक्के वाढली– ऑक्टोबरमध्ये ११ अब्जांचा आकडा, नवी दिल्ली, (०२ नोव्हेंबर) – भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. यामध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची मोठी भूमिका आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरात १००० कोटींहून अधिक युपीआय व्यवहारांची नोंद झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा युपीआय व्यवहारांची संख्या १००० कोटींच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, वापरकर्त्यांनी एकूण १,४१४ कोटी व्यवहारांद्वारे एकमेकांना...2 Nov 2023 / No Comment / Read More »