Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. नड्डा यांचा भाजपा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला होता. भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या प्रगती मैदानस्थित भारतमंडपममध्ये सुरू असलेल्या द्विदिवसीय अधिवेशनात नड्डा यांच्या कार्यकाळाला आज जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अध्यक्ष म्हणून पक्षाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकारही नड्डा यांना देण्यात आला. मात्र या निर्णयांवर नंतर भाजपा संसदीय मंडळाकडून त्यांना...
18 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
जयपूर, (१८ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १८ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक राज्य राजस्थानला भेट देणार आहेत. नागौर आणि भरतपूर येथे पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तेलंगणा राज्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या निवडणूक दौर्यावर आहेत. भाजपच्या विजय संकल्प सभेसाठी पंतप्रधान मोदी सकाळी ११.४५ वाजता भरतपूरच्या एम.एस. जे कॉलेजमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पीएम मोदींचा...
18 Nov 2023 / No Comment /