Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
नवी दिल्ली, (१८ मार्च) – भारत मंडपम येथे सोमवारपासून सुरू होणार्या स्टार्टअप महाकुंभमध्ये यशोगाथा पाहायला मिळणार आहेत. त्यात दोन हजार स्टार्टअप्स सहभागी होत आहेत. यामध्ये १० थीम पॅव्हेलियन्स, एक हजाराहून अधिक गुंतवणूकदार, ३०० इनक्यूबेटर आणि एक्सीलरेटर, तीन हजार कॉन्फरन्स प्रतिनिधी, २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, सर्व भारतीय राज्यांतील तीन हजार संभाव्य उद्योजक, ५० हून अधिक युनिकॉर्न आणि ५०,००० व्यावसायिक अभ्यागत यांचा समावेश असेल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआइआइटी) विभागाचे सचिव...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीतील प्रगती मैदानावर ’वर्ल्ड फूड इंडिया २०२३’ या मेगा फूड इव्हेंटच्या दुसर्या आवृत्तीचे उद्घाटन केले. यावेळी एक लाखाहून अधिक बचत गट सदस्यांना ३८० कोटी रुपयांची प्रारंभिक भांडवली मदत वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वयं-सहायता गटांना बळकटी देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधानांनी एक लाखाहून अधिक एसएचजी सदस्यांना प्रारंभिक भांडवली मदत वितरित केली. तीन...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ७१व्या स्थापना दिनाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, श्रम आणि रोजगार सचिव आरती आहुजा आणि केंद्रीय पीएफ आयुक्त नीलम शमी राव, ईएसआयसी चे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते. गेल्या...
2 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
– आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या ६ व्या बैठकीचे आयोजन, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सदस्य देशांना सौर ऊर्जा हा उर्जेचा पर्याय बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. असे मत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सहावी बैठक, ३१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात...
1 Nov 2023 / No Comment / Read More »