|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.58° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 37 %

वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

25.84°से. - 30.87°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.21°से. - 30.97°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.35°से. - 30.7°से.

रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 30.86°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.52°से. - 31.46°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.53°से. - 30.46°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरांना आश्रय देण्यास उत्सुक

ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरांना आश्रय देण्यास उत्सुक– भाजपाचा आरोप, नवी दिल्ली, (२२ जुन) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसक आंदोलन करीत असलेल्या बांगलादेशातील घुसखोरांना आश्रय देण्यास इच्छुक आहेत, असा आरोप भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर शेजारी देशातील संकटात सापडलेल्या लोकांसाठी पश्चिम बंगाल दरवाजे खुले ठेवणार व त्यांना आश्रय दिला जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एका सभेत जाहीर केले. भारताची एकता व अखंडता कमकुवत...22 Jul 2024 / No Comment / Read More »

आता बंगाल काँग्रेसमुक्त होणार!

आता बंगाल काँग्रेसमुक्त होणार!– ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना थेट संदेश, कोलकाता, (११ मार्च) – ममता बॅनर्जी यांनी बहरामपूरच्या जागेवर युसूफ पठाण यांना उमेदवारी देऊन अधीर रंजन चौधरी यांचे राजकारण संपवण्याची व्यवस्था तर केलीच, पण पश्चिम बंगाल काँग्रेसमुक्त करण्याचा त्यांचा इरादाही स्पष्ट केला आहे. एवढेच नाही तर भाजपशी टक्कर देण्यासाठी टीएमसीला कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचेही सांगण्यात आले आहे. केवळ राहुल गांधी आणि काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश हेच प्रसारमाध्यमांद्वारे ममता बॅनर्जींसोबत असल्याचा दावा करत राहिले,...11 Mar 2024 / No Comment / Read More »

आघाडी न होण्यास अधीररंजन जबाबदार

आघाडी न होण्यास अधीररंजन जबाबदार– तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांचा आरोप, कोलकाता, (२५ जानेवारी) – पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आघाडी न होण्यास काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आपला पक्ष राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर खासदार ब्रायन यांनी उपरोक्त आरोप केला. इंडि आघाडीचे अनेक टीकाकार आहेत. यात भाजपा आणि अधीररंजन चौधरी प्रमुख आहेत,...26 Jan 2024 / No Comment / Read More »

निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करणार: ममता बॅनर्जी

निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करणार: ममता बॅनर्जीनवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी सांगितले की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ‘इंडि’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. विरोधी आघाडी जागावाटपासह सर्व प्रश्न सोडवेल आणि भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युतीने गोष्टींची मांडणी करण्यात वेळ वाया घालवल्याचा दावाही बॅनर्जींनी फेटाळून लावला. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी), काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात त्रिपक्षीय युती शक्य...18 Dec 2023 / No Comment / Read More »

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार : अमित शाह

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार : अमित शाहकोलकाता, (२९ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कोलकाता येथे भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, संपूर्ण देशासह पश्चिम बंगालमधील जनता २०२४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुनरागमन सुनिश्चित करतील. बंगालची जनता २०२६ मध्ये ममता बॅनर्जींना निरोप देईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शाह म्हणाले, ’ममता दीदींची वेळ संपली आहे, २०२६ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये...29 Nov 2023 / No Comment / Read More »

कोलकाता हायकोर्टाची अमित शाह यांच्या सभेला परवानगी

कोलकाता हायकोर्टाची अमित शाह यांच्या सभेला परवानगी– पश्चिम बंगाल सरकारला धक्का, कोलकाता, (२६ नोव्हेंबर) – मिरवणुका, रॅली आणि सभा हे पश्चिम बंगालमध्ये नियमित वैशिष्ट्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी एकलपीठाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एकलपीठाने भाजपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यास आणि संबोधित करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम् यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने...26 Nov 2023 / No Comment / Read More »