Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन, मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणार आहे. साडे दहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे कौतुक करत हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे म्हटले. अधिकार्यांनी सांगितले की, कार चालक वरळी सीफेस आणि हाजी अली इंटरचेंज, आमर्सन इंटरचेंज येथून...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, मुंबई, (१५ जानेवारी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. राजेश्वरीबेन या ६५ वर्षांच्या होत्या आणि त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांची अहमदाबादहून मुंबईतील रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. राजेश्वरीबेन शाह यांच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शाह यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नाशिक, (१२ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. येथे त्यांनी सर्वप्रथम नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यानंतर त्यांनी श्री काळाराम मंदिर येथेही पूजा केली. पंतप्रधान मोदींनी येथे वाद्य (मंजिरा) देखील वाजवले. यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काळाराम...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 7th, 2023
– मनोज सिन्हा आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण श्रीनगर, (०७ नोव्हेंबर) – जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांचा हा पुतळा उत्तर काश्मीर जिल्ह्यात लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्स मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये बसवण्यात आला आहे. यावेळी पुजार्याकडून विशेष पूजाही करण्यात आली. हा जिल्हा पाकिस्तानला लागून आहे. हा...
7 Nov 2023 / No Comment / Read More »