Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
– सुनील प्रभू पुन्हा गोंधळले, मुंबई, (३० नोव्हेंबर) – सुरुवातीला आमदारांना ई-मेलद्वारे पत्र पाठविल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी उलट तपासणीवेळी ई-मेल नव्हे तर, पत्र पाठविल्याचे सांगताना तसेच या पत्रात काय लिहिले आहे, याबाबत आठवत नसल्याचे सांगताना दिसले. मुळात शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रावरून प्रश्नांची सरबत्ती करीत चांगलेच घेरले असता प्रभू अडखळलेले, गोंधळलेले दिसले. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची महेश जेठमलानी...
30 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– शिवसेनेचे वकील महेश जेठमलानींच्या दाव्याने नवे वळण, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे ठराव तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप करताना, शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नसल्याचा दावा शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे आमदार अपात्रता सुनावणीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी महेश जेठमलानी यांनी केली. यावेळी देखील प्रभू यांना जेठमलानींनी सळो की पळो...
29 Nov 2023 / No Comment / Read More »