|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.71° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.71° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 27.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

उद्या होणार मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये शपथविधी

उद्या होणार मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये शपथविधी– पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नावांची घोषणा झाल्यानंतर आता शपथविधी कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. या दोन राज्यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ११.३० वाजता आधी मध्य प्रदेशात पोहोचतील, जिथे मोहन यादव मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यानंतर पीएम मोदी दुपारी ४ वाजता छत्तीसगडला पोहोचतील, जिथे विष्णू देव साय मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गेल्या सोमवारी, भाजप...12 Dec 2023 / No Comment / Read More »

रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमानहैदराबाद, (०७ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हैदराबादमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. रेवंत रेड्डी यांच्यासोबत भट्टी विक्रमार्का मल्लू यांनीही शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय उत्तर कुमार रेड्डी यांनीही शपथ घेतली. एकंदरीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त, इतर ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांची कॅबिनेट...7 Dec 2023 / No Comment / Read More »

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादनमुंबई, (०६ डिसेंबर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा...6 Dec 2023 / No Comment / Read More »

२६/११ च्या शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

२६/११ च्या शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदनामुंबई, (२६ नोव्हेंबर) – मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक,...26 Nov 2023 / No Comment / Read More »