|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

भाजपवर आमदार खरेदीचा आरोप करून ’आप’ अडचणीत

भाजपवर आमदार खरेदीचा आरोप करून ’आप’ अडचणीतनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – ’आप’ने (आम आदमी पार्टी) भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये आमदारांना देऊ केले आहेत. याविरोधात भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यामुळे ’आप’च अडचणीत सापडली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यासाठी पोलीस अधिकारी आले आहेत. हे प्रकरण ’आप’ने भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पोलिस...3 Feb 2024 / No Comment / Read More »

केजरीवालांनी राजीनामा द्यावा की तुरुंगातून सरकार चालवावे

केजरीवालांनी राजीनामा द्यावा की तुरुंगातून सरकार चालवावे– जाणून घेणार जनतेची मते, नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित घोटाळ्यावरून आम आदमी पक्षाने भाजपा आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची आपली योजना उघड केली आहे. या प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संयोजक गोपाल राय आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेतली आणि पक्ष प्रमुख तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. ही मोहीम १ ते २० डिसेंबर या...30 Nov 2023 / No Comment / Read More »

दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मुलाच्या कंपनीला करून दिला ८५० कोटींचा नफा

दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मुलाच्या कंपनीला करून दिला ८५० कोटींचा नफानवी दिल्ली, (१४ नोव्हेंबर) – नवी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी आपल्या मुलाच्या कंपनीला ८५० कोटी रुपयांचा नफा करून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केजरीवाल सरकारमधील दक्षता मंत्री आतिशी सिंह यांनी प्राथमिक तपासणीनंतर ६५० पानी प्राथमिक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालात मुख्य सचिवांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते याकडे हितसंबंधांचा संघर्ष म्हणूनही पाहिले जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे द्वारका एक्सप्रेसवे प्रकल्पातील भू-संपादनातील अनियमिततेची तक्रार...14 Nov 2023 / No Comment / Read More »