|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

बैठकीसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही

बैठकीसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाहीमुंबई, (०२ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. छोट्यामोठ्या पक्षाच्या सर्वच प्रमुखांना बैठकीला बोलविण्यात आले. मात्र, ठाकरेंना वगळल्याने ठाकरे गटाकडून आगपाखड करण्यात आली. राज्यात विविध ठिकाणी जाळपोळ, तोडफोड, नेत्यांना गावबंदी असे प्रकार सुरू आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी अशा पक्षांच्या...2 Nov 2023 / No Comment / Read More »

शरद पवारांनी ४० वर्षांच्या सत्तेत मराठा समाजासाठी काय केले?

शरद पवारांनी ४० वर्षांच्या सत्तेत मराठा समाजासाठी काय केले?– आ. मेघना बोर्डीकरांचा खा. सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार, मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला. बोर्डीकरांनी शरद पवारांच्या ४० वर्षांच्या सत्तेचा इतिहासच बाहेर काढला आहे. आम्हाला ४० दिवसांत काय केले? असा प्रश्न विचारता, मग तुमच्या वडिलांनी ४०...1 Nov 2023 / No Comment / Read More »

त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे– सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होते, तसेच जी निरीक्षणे नोंदवली होती त्या सर्व त्रुटी आता नव्याने डेटा गोळा करताना होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यामुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून,...1 Nov 2023 / No Comment / Read More »