Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
गांधीनगर, (०६ फेब्रुवारी) – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुजरातच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हे ऐतिहासिक सांस्कृतिक कर्तव्य हजारो वर्षे स्मरणात राहील, यासाठी नरेंद्र मोदींचे आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला भाजपासोबतच काँग्रेस आणि आपच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये अयोध्येत जिथे मंदिर उभारले, त्या ठिकाणी पायाभरणीसाठी परवानगी दिली होती, असे...
6 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
– माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन, गांधीनगर, (१२ जानेवारी) – केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली व्हायब्रंट गुजरात समिट हे एक मॉडेल आहे, ज्यामुळे गुजरातमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग आले आहेत. देशातील पहिली मेक इन इंडिया चिप २०२४ मध्ये गुजरातमध्ये तयार केले जाणार आहे. १० व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या दुसर्या...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांची घोषणा, अहमदाबाद, (२२ डिसेंबर) – गुजरात सरकारने शुक्रवारी ’भगवद्गीता’ या विषयावरील पुरवणी पाठ्यपुस्तक प्रकाशित केले जे पुढील शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. विद्यार्थ्यांना भारतातील समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि प्राचीन संस्कृती आणि ज्ञान प्रणालीशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी सांगितले. केंद्राने तीन वर्षांपूर्वी तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) आराखड्यानुसार हा निर्णय घेण्यात...
22 Dec 2023 / No Comment / Read More »